शाळेतील भौतिक सुविधा



१) मुख्याध्यापक खोली + ४ वर्गखोल्या = एकूण ५ खोल्या

२) स्व:ताचे विज कनेक्शन, प्रत्येक वर्गात पंखा व लाईट उपलब्ध 

३) इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी १४ बेंच 

४) टेबल - ३ 

५) कपाट - १ 

६) संगणक - १ 

७) विज्ञान - १

८) प्रिंटर - १ 

९) ईलर्निंग संच - १ 

१०) ॲक्वा वॉटर फिल्टर - १ 

११) मुलांसाठी स्वतंत्र मुतारी पाण्याच्या सुविधेसह

१२) मुलींसाठी स्वतंत्र मुतारी पाण्याच्या सुविधेसह

१३) संडास 

१४) हात धुण्यासाठी बेसिन - १ 

१५) रॅम्प - १ 

१६) शाळेसाठी स्वतंत्र  ग्राउंड व् शाळेस तारेचे कम्पाउंड

१७) सार्वजनिक पाणीपुरवठा नळ कनेक्शन - १ 

१८) इ. १ ली ते ३ री चटई बैठक व्यवस्था - चटई संख्या - २०