१) अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वृंद.
२) रमणीय व खेळकर वातावरणात शिक्षणाची सोय.
३) बेसिक संगणक प्रशिक्षण व ई-लर्निंग वर्ग.
४) महाराष्ट्र शासन मान्य व २५% RTE प्रवेश उपलब्ध.
५) मुलांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी ॲक्वा वॉटर फिल्टर उपलब्ध.
६) अभ्यासक्रमानुसार मुलांच्या अकलनासाठी योग्य अध्ययन व अध्यापन पद्धतीचा वपर.
७) मुलांच्या शैक्षणिक विकसात पालकांचाही सहभाग.
८) मुलांमधे सृजनशीलता विकासासाठी प्रयान व हसत खेळत शिक्षण पद्धतीचा अवलंब.
९) मर्यादित विद्यार्थी व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष.
१०) इंग्रजी मध्यमासोबतच मराठी, हिंदी, विषय सक्तीचा.